Healthy Wada with Multigrain Roasted Wada Flour
- Add boiled water and multigrain roasted wada flour in 1:1.5 proportion and add some salt for taste.
- Knead the flour with some oil. Cover the dough for about an hour. After that, once again, knead the dough.
- Make small Wadas (Puris) on plastic paper with some oil and fry them in oil.
- They are best served with Chicken, Mutton and Usal.
- १.५ वाटी पीठास १ वाटी पाणी असे प्रमाण घेऊन पाणी गरम करावे व त्यात चवीपुरते मीठ टाकून भिजवावे.
- तेलाचा हात लावून मळून झाकून ठेवावे. कमीत कमी एक तास (जास्त ठेवल्यास चांगले) झाल्यावर चांगले मळून घ्यावे.
- प्लास्टिकला तेलाचा हात लावून त्यावर वडे थापावे. हे वडे उसळ, चिकन व मटण या बरोबर खूपच छान लागतात.