Tasteful Roasted Urad Dal Flour Recipe

Tasteful Roasted Urad Dal Flour Recipe

  • Add finely chopped onion, chilli powder, salt and/or coriander leaves into the Roasted Urad Dal Flour.
  • Knead the flour by adding a little amount of water and serve it with bhakari.

  • आवश्यक तेवढे डांगर घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, तिखट, मीठ व हवी असल्यास चिरलेली कोथिंबीर घालावी.
  • घट्ट भिजवावे आणि भाकरी बरोबर खावे.

Crunchy Chakalis with Bhajani Chakali Atta

Crunchy Chakalis with Bhajani Chakali Atta

  • Boil water in a 1:1 ratio, i.e. 1 bowl of water for 1 bowl of atta.
  • Add 45ml (3 tablespoons) boiled hot oil into 500gm of Bhajani Chakali Atta and mix it well.
  • Add the above mixture to boiling water, now mix the mixture properly and cover the mixture with a lid.
  • Make a proper dough by applying little water.
  • Make chakalis with the help of a chakali maker.
  • Once the oil is heated properly, deep fry the chakalis on medium flame.

  • 1 वाटी पीठाला एक वाटी पाणी ह्या मापाने पाणी उकळत ठेवावे.
  • ५०० ग्राम चकली भाजणी पिठात एक डाव (४५ मि. ली) उकळते तेल घालुन मिश्रण एकजीव करून घ्यावे.
  • उकळत्या पाण्यात तेल घातलेले मिश्रण घालुन गॅस बंद करावा. मिश्रण नीट ढवळून त्यावर झाकण ठेवावे.
  • मिश्रण थंड झाल्यावर त्याला पाण्याचा हात लावुन नीट मळुन घ्यावे.
  • चकलीच्या साच्याने चकल्या पाडाव्यात.
  • तेल चांगले उकळल्यावर मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्या.

Mouth-Watering Modaks with Modak Atta

Mouth-Watering Modaks with Modak Atta

  • Measure Modak Atta properly with a bowl in a dish.
  • Boil Water in a 1:1 proportion of the Atta.
  • Add a small amount of salt and one tablespoon of oil into the water.
  • Transfer the Atta into boiling water, stir it onto a small flame and cover it with a lid.
  • Make a dough with a warm mixture and make Modak.
 
  • प्रथम पीठ वाटीने मापून घ्या.जेवढे पीठ होईल तेवढे पाणी उकळत ठेवा.
  • त्यात चवीपुरते मीठ आणि एक टेबलस्पून तेल टाका.
  • पाणी नीट उकळल्यावर त्यात पीठ घालून ते नीट ढवळावे.
  • गॅस मंद ठेऊन झाकण ठेवावे. नंतर गरम गरम पीठ मळून घ्यावे.
  • पीठ हलके होईल. चांगले मळून घेऊन मोदक करावे.

  • एक कटोरी से मोदक आटा को थाली में सही ढंग से माप ले.
  • आंटे के १:१ के अनुपात में पानी उबाल लें.
  • पानी में थोड़ा सा नमक और एक बड़ा चम्मच तेल डालें.
  • आंटे को उबलते हुए पानी में डालें तथा इसे धीमी आँच पर चलाए और ढक्कन से ढंक दे.
  • हल्के गरम मिश्रन की लोई बनाकर मोदक बनाएं.