Nourishing Sattu Atta Recipe
- Mix sugar and milk in a cup. Add 2 Tbsp Sattu Atta to the milk and stir well.
- The mixture is ready for consumption. You can also make laddoos with the Sattu Atta.
- एक वाटी दुधात साखर व्यवस्थित ढवळून घ्यावी. त्यात २ चमचे सातुचे पीठ घालावे.
- व्यवस्थित ढवळून खाण्यास घ्यावे. सातू पिठाचे लाडूही बनवता येतात.