Mouth-Watering Modaks with Modak Atta

Mouth-Watering Modaks with Modak Atta

  • Measure Modak Atta properly with a bowl in a dish.
  • Boil Water in a 1:1 proportion of the Atta.
  • Add a small amount of salt and one tablespoon of oil into the water.
  • Transfer the Atta into boiling water, stir it onto a small flame and cover it with a lid.
  • Make a dough with a warm mixture and make Modak.
 
  • प्रथम पीठ वाटीने मापून घ्या.जेवढे पीठ होईल तेवढे पाणी उकळत ठेवा.
  • त्यात चवीपुरते मीठ आणि एक टेबलस्पून तेल टाका.
  • पाणी नीट उकळल्यावर त्यात पीठ घालून ते नीट ढवळावे.
  • गॅस मंद ठेऊन झाकण ठेवावे. नंतर गरम गरम पीठ मळून घ्यावे.
  • पीठ हलके होईल. चांगले मळून घेऊन मोदक करावे.

  • एक कटोरी से मोदक आटा को थाली में सही ढंग से माप ले.
  • आंटे के १:१ के अनुपात में पानी उबाल लें.
  • पानी में थोड़ा सा नमक और एक बड़ा चम्मच तेल डालें.
  • आंटे को उबलते हुए पानी में डालें तथा इसे धीमी आँच पर चलाए और ढक्कन से ढंक दे.
  • हल्के गरम मिश्रन की लोई बनाकर मोदक बनाएं.

Delectable Anarasa with Anarasa Peeth

Delectable Anarasa with Anarasa Peeth

  • Knead the Anarasa Peeth properly with the help of little water/milk.
  • Keep the kneaded Anarasa Peeth covered for 2 to 3 hours. Do not refrigerate it.
  • Apply a little ghee on plastic paper and then make a small ball from the dough and flatten it into a disk-like shape. Add poppy seeds to it and press them gently.
  • Heat enough oil/ghee in a pan and fry the Anarasa without turning on a low flame.
  • Remove Anarasa as soon as it becomes golden brown.

  • अनारसा पीठाला पाण्याचा किव्वा दुधाचा हात लावून ते नीट मळून घ्यावे.
  • मळुन झालेले पीठ २ ते ३ तास झाकुन ठेवावे. पीठ फ्रिज मध्ये ठेवू नये.
  • प्लास्टिक पेपरला तुपाचा हात लावुन त्यावर पेढ्या एवढा गोळा थापावा व त्यावर खसखस पसरवून दाबून घ्यावे.
  • कढईत तुप/तेल चांगले तापवुन घ्यावे व गॅस मंद करून न उलटता अनारसे तळुन घ्यावेत.
  • लालसर रंग झाल्यावर ताबडतोब काढावेत.