Sweet & Delicious Ragi Satwa (With Sugar) Drink Recipe
- Mix half cup water and half cup milk. Add 1 Tbsp of Ragi Satwa and stir it well.
- Keep it on the flame and keep stirring. Add extra sugar if required.
- अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध एकत्र करून त्यात एक चमचा सत्व घालून ढवळा आणि शिजत ठेवा.
- शिजताना सतत ढवळत रहा, गुठळी होणार नाही. अधिक गोडपणा हवा असल्यास साखर घालावी.