Crunchy Chakalis with Bhajani Chakali Atta
- Boil water in a 1:1 ratio, i.e. 1 bowl of water for 1 bowl of atta.
- Add 45ml (3 tablespoons) boiled hot oil into 500gm of Bhajani Chakali Atta and mix it well.
- Add the above mixture to boiling water, now mix the mixture properly and cover the mixture with a lid.
- Make a proper dough by applying little water.
- Make chakalis with the help of a chakali maker.
- Once the oil is heated properly, deep fry the chakalis on medium flame.
- 1 वाटी पीठाला एक वाटी पाणी ह्या मापाने पाणी उकळत ठेवावे.
- ५०० ग्राम चकली भाजणी पिठात एक डाव (४५ मि. ली) उकळते तेल घालुन मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- उकळत्या पाण्यात तेल घातलेले मिश्रण घालुन गॅस बंद करावा. मिश्रण नीट ढवळून त्यावर झाकण ठेवावे.
- मिश्रण थंड झाल्यावर त्याला पाण्याचा हात लावुन नीट मळुन घ्यावे.
- चकलीच्या साच्याने चकल्या पाडाव्यात.
- तेल चांगले उकळल्यावर मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्या.