Mouth-Watering Modaks with Modak Atta
- Measure Modak Atta properly with a bowl in a dish.
- Boil Water in a 1:1 proportion of the Atta.
- Add a small amount of salt and one tablespoon of oil into the water.
- Transfer the Atta into boiling water, stir it onto a small flame and cover it with a lid.
- Make a dough with a warm mixture and make Modak.
- प्रथम पीठ वाटीने मापून घ्या.जेवढे पीठ होईल तेवढे पाणी उकळत ठेवा.
- त्यात चवीपुरते मीठ आणि एक टेबलस्पून तेल टाका.
- पाणी नीट उकळल्यावर त्यात पीठ घालून ते नीट ढवळावे.
- गॅस मंद ठेऊन झाकण ठेवावे. नंतर गरम गरम पीठ मळून घ्यावे.
- पीठ हलके होईल. चांगले मळून घेऊन मोदक करावे.
- एक कटोरी से मोदक आटा को थाली में सही ढंग से माप ले.
- आंटे के १:१ के अनुपात में पानी उबाल लें.
- पानी में थोड़ा सा नमक और एक बड़ा चम्मच तेल डालें.
- आंटे को उबलते हुए पानी में डालें तथा इसे धीमी आँच पर चलाए और ढक्कन से ढंक दे.
- हल्के गरम मिश्रन की लोई बनाकर मोदक बनाएं.